ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कॅपिटल मार्केटमधील रोजगाराच्या संधी
या माहितीपटात मार्केटमधील रोजगाराच्या संधी कोणत्या ,कॅपिटल मार्केट म्हणजे काय याविषयी माहिती या माहितीपटात दिलेली आहे .हा माहितीपट दूरदर्शन सह्याद्री यांनी निर्मित केला आहे.
कृषीमालाचे विक्री व्यवस्थापन
कसे पिकवायचे हे सांगण्यापेक्षा कसे विकायचे हे सांगा? असे म्हणणारे शेतकरी अधिक आहेत. अर्थात कसे पिकवायचे याच संपूर्ण ज्ञान शेतकऱयांपर्यंत पोहचले असा याचा अर्थ नाही.
'टर्मिनल मार्केट' संकल्पना
फळे भाजापीला यासारख्या नाशवंत फलोत्पादनाचे काढणीपश्चात 30-40 टक्के नुकसान होत आहे.
फुलांचे जागतिक मार्केट : फ्लोरा हॉलंड
शेतक-यांच्या विदेश अभ्यासदौऱयासोबत युरोपला जाण्यासाठी माझी निवड झाली. या अभ्यासामध्ये फ्लोरा हॉलंडला भेट देण्याची संधी मिळाली.
मार्कनेट (मार्केट नेटवर्क)
या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील बाजार समित्यांचे संगणकीकरण करुन इंटरनेटद्वारे जोडण्यात आलेल्या आहेत.
आमळीत साकारली शेती औजारांची बँक
आपल्याला आतापर्यंत पैसे, रक्त, आय बँक अशी नावे ऐकलेली होती. मात्र, या बँकेच्या प्रकारात आणखी एका प्रकाराची भर पडली आहे.
ऑनलाईन शेतमाल विक्री आणि निर्यात
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कृषी माल निर्यात कुठे आणि कशी होते , उस निर्याती विषयी माहिती, मार्केटिंग विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.
डिजिटल मार्केटिंग; करियरसंधींचे अनोखे क्षेत्र (भाग-१)
जगात प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर दिवसागणिक वाढत चालला असून आपल्या दैनंदिन आयुष्याचा बहुतांशी भाग डिजिटल तंत्रज्ञानाने व्यापून टाकला आहे.
मार्केटचा अभ्यास करीत शेतीत घडवले बदल
खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यात सर्वदूर धान लागवड होते. सुनीलदेखील आपल्या शिवारात धान लागवड करतात. मॉन्सूनच्या पावसावर धान शेती असताना सुमारे 110 दिवसांत परिपक्व होणाऱ्या वाणांवर त्यांचा भर असायचा.
English to Hindi Transliterate